डॉ.स्वाती शिंदे-पवार

जीवनचरित्र

डॉ. स्वाती शिंदे-पवार

डॉ.स्वाती शिंदे-पवार या व्यवसायाने शिक्षिका, छंदाने वक्त्या, स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आणि आवडीने उत्तम गृहिणी आहेत. कामगार नेते व सरकारी अधिकारी श्री. अनिल पवार यांच्या त्या पत्‍नी आहेत, त्यांच्या घराचे नाव 'अक्षरा-शब्दम्' असून हि त्यांच्या मुलांची नावे आहेत.

त्या महाराष्ट्रातील आघाडीच्या वक्त्या, सामाजिक व साहित्यिक कार्यकर्त्या आहेत. अक्षय ड्रायक्लीनर्स नांदेडच्या त्या ब्रँड अँबेसेडर आहेत. देशभरातील नामांकित व्याख्यानमाला, साहित्यसंमेलने, चर्चासत्रे, काव्यसंमेलने, क्रीडास्पर्धा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, व्यसनमुक्ती, स्त्रियांचे प्रश्न, आंदोलने, तंटामुक्ती, पाणी चळवळ, विद्यार्थिनी दत्तक योजना, वृक्षारोपण, पती-पत्‍नी समुपदेशन, विधवाबंदी इ. अनेक पातळीवर त्यांनी सातत्याने सहभाग नोंदविला आहे, तसेच त्यावर प्रखर आवाज उठविला आहे. मुलीच्या जन्माचे स्वागत म्हणून पंचवीस साहित्यसंमेलने त्यांनी संपन्न केली. मुलाच्या वाढदिवसानिम्मित त्या वृक्षवाटप व आरोग्य शिबिरे घेतात.अक्षरयात्री प्रतिष्ठानच्या त्या संस्थापिका-अध्यक्षा आहेत. साहित्य संमेलन आणि मूकपट, शॉर्टफिल्मच्या माध्यमातून त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. अक्षरयात्री प्रतिष्ठानचे रौप्यमहोत्सवी साहित्यसंमेलन नेपाळ दूतवासात, बहुभाषिक उत्सव साजरा करून त्यांनी विश्वसंमेलनाचे दमदार पाऊल टाकले आहे. १९९४ पासून दरवर्षी दहा मुलींना शिक्षणासाठी त्या दत्तक घेतात. हा उपक्रम गेली २५ वर्षे त्या राबवित आहेत.

Photoshop
90%
Figma
80%
HTML
85%
CSS
75%

शिक्षण

०१
२०२०

विविध पदव्या, अनेक प्रथम क्रमांक मिळवले.

०३
२०१९

एम्.जे. २०१९

०५
२०१७

बी.लीब. २०१७ कोल्हापूर विभागात सर्वप्रथम.

०७
२०१६

एम्.सी.जे. २०१६ केंद्रात सर्वप्रथम.

०९
२००५

एम्.एड. २००५ कोल्हापूर केंद्रात तृतीय.

११
१९९७

एम्.ए.१९९७(मराठी)

१३
१९९२

डी.एड.१९९२ केंद्रात द्वितीय, मानसशास्त्र विषयात केंद्रात सर्वप्रथम.

०२
२०१९

पीएच.डी. आणि विशेष कौशल्यांचा समावेश

०४
२०१७

डी.एस.एम. २०१७ कोल्हापूर विभागात सर्वप्रथम.

०६
२०१७

बी.जे. २०१७

०८
२०१३

पीएच.डी. २०१३( मराठी) शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर.

१०
२००१

बी. एड. २००१ कोल्हापूर विभागात सर्वप्रथम.

१२
१९९५

बी.ए. १९९५ केंद्रात सर्वप्रथम.

व्यवसाय

०१
२०१९

जिल्हा परिषद केंद्र शाळा, मुख्याध्यापिका

०२
२००९ - २०१८

जिल्हा परिषद शाळा, कार्वे पात्र शिक्षिका

०३
२००६ - २००८

लिंग-समभाव विषयतज्ञ

०४
१९९८ - २००५

जिल्हा परिषद शाळा, कार्वे

०५
१९९४ - १९९७

जिल्हा परिषद शाळा, नेलकरंजी.

जीवनचरित्र

अभिनय, नाटय, आणि निर्मिती

डॉ.स्वाती शिंदे-पवार यांच्या व्याख्यानांचे विषय

व्याख्याने

5.4

k

Projects Completed

70

K

Happy Clients

99.00

%

Success Rate

12

+

Years Experience

What Clients Say’s.

Let's Look Our Customer’s
Testimonials