डॉ.स्वाती शिंदे-पवार

जीवनचरित्र

कविता | भाषणे

डॉ.स्वाती शिंदे - पवार या महाराष्ट्रातील आघाडीच्या वक्त्या, कवयित्री, निवेदिका, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षिका, प्रतिथयश साहित्यिक व सामाजिक कार्यकर्त्या म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित आहेत. शैक्षणिक, साहित्यिक, सांस्कृतिक आणि सामाजिक  क्षेत्रातील हे एक वजनदार नाव आहे. प्रभावी वक्तृत्वशैलीमुळे शालेय वयातच त्या महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाल्या.

गेली तीस वर्षे वक्तृत्व, कथाकथन व एकपात्री क्षेत्रात त्यांच्या विद्यार्थ्यांनी आपली स्वतंत्र मोहर उमटवली आहे. कवितेच्या क्षेत्रात देशभर  त्यांनी आपली नाममुद्रा उमटविली आहे. दहा हजाराहून अधिक व्याख्याने त्यांनी महाराष्ट्रभर दिली आहेत. त्यांच्या कवितासंग्रहांनी मराठी साहित्य विश्वात स्वतःचा ठसा निर्माण केला आहे. त्यांच्या कविता व कवितासंग्रह शाळा कॉलेजमधून व विद्यापीठातून अभ्यासक्रमास लागले आहेत. स्त्री जीवनाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या कवयित्री व व्याख्यात्या म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

कविता

कविता | भाषणे

डॉ.स्वाती शिंदे -पवार यांची कविता”ज्याच्या त्याच्या वाटेवर”

कृष्णबाधीत राधा/ कविता/ डॉ.स्वाती शिंदे – पवार

डॉ.स्वाती शिंदे – पवार यांची कविता “माझे पाय मातीचे झाले”

होय….. बोराडे मास्तर…! डॉ.स्वाती शिंदे – पवार यांची कविता

डॉ.स्वाती शिंदे -पवार यांची कविता “ओढ घे तू आभाळाची”

डॉ.स्वाती शिंदे-पवार/ कविता/आग मात्र चोहीकडे लागो द्यावी

धम्माल व्याख्यान..ओघवती भाषाशैली.. साखराळे.. डॉ.स्वाती शिंदे – पवार

डॉ.स्वाती शिंदे- पवार यांची कविता “घेवू सुदर्शन हातात”